सोमवार, २२ मे, २०२३


 सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून - 

शकले झाली तरीही अंध....


हिंदुस्थानी समाजात ब्रिटिशांनी तेढ निर्माण केली आणि हिंदुमुस्लीम अशी तेढही जाणीवपूर्वक निर्माण केलीजी पूर्वी असणारी मुस्लीम आक्रमकांची भाषा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही अतिशय बेभानपणे वापरून मुस्लीम नेतृत्वाला प्रक्षोभक बनवले धूर्तपणे हे सारे करीत त्यांनी याच हिंदुस्थानातील हिंदुचाही त्यासाठी वापर केला हे नाकारता येणार नाहीतसेच ब्रिटिशांच्या या खेळीला बळी पडलेले हिंदुही काही अजाणतेपणे बळी पडले गेले नाहीतअसेही खेदाने नमूद करावेसे वाटतेजर तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणुकीतून भारतीय स्वातंत्र्य मिळाले आणि तगले आहेअसा विचार केला तर धर्मनिरपेक्षता या कथित अपुरोगामी संकल्पनेला मिळालेले आजचे राजकीय स्वरूप नक्कीच भस्मासुरी बनले आहे.

चित्रकार- योगेंद्र पाटील

कम्युनिस्टांच्या मते धर्म म्हणजे अफुची गोळी आहे
ते धर्म ही संकल्पना या पद्धतीने पाहातातस्वीकारतातती योग्य वा अयोग्य आहेतिचा प्रत्यक्षात असणारा वावरपडणारा प्रभावहोणारे परिणाम याचा विचार केला तर धर्म ही संकल्पना आज नाकारता येत नाहीती योग्य असो वा अयोग्य ती समाजातवा वास्तवात प्रभावीपणे अंमलात आलेली आहेहे लक्षात घेतले पाहिजेइतकेच नव्हे तर एकेकाळी  धर्मासंबंधात तो नाकारणाऱ्या  साम्यवाद्यांनीही नंतर धर्म या संकल्पनेला नाकारलेले नाहीहे ही लक्षात घेतले पाहिजेधर्म या संकल्पनेला भारतामध्ये असणारे महत्त्व तर अतिशय अनन्यसाधारण आहेऐतिहासिकच नव्हे तर प्राचीन कालापासून धर्म या अस्तित्त्वात आहेतो विविध पद्धतीने आहेत्यामुळे एका संस्कृतीची जडणघडण झालेली आहेएका संस्कृतीवर अन्य धर्माच्या आक्रमकांनी राज्यप्रसार आणि धर्मप्रसारासाठी विद्यमान भारत वा हिंदुस्थानावर आक्रमणे केलीधर्मांतरे केलीक्रूरपणे लोकांच्या कत्तली केल्यायेथील मंदिरांसारख्याविद्यापीठासारख्या महत्त्वाच्या वास्तुंनाही उद््ध्वस्त केलेहा इतिहास आहेतो लपवण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी तो लपण्यासारखा नाहीहे देखील सत्य आहेअर्थात हिंदुस्थानात भूतकाळात जे काही झालेजी काही धर्मांतरे झालीत्यातून बाहेर पडून स्वतंत्रपणे समाजाने उभारी घेण्याचा प्रयत्न केला कातशा प्रकारचे तत्त्वज्ञान जेत्यांनी तरी नीटपणे या हिंदुस्थानी समाजासाठी रुजवलेले नाहीहिंदुस्थानी समाजात ब्रिटिशांनी तेढ निर्माण केली आणि हिंदुमुस्लीम अशी तेढही जाणीवपूर्वक निर्माण केलीजी पूर्वी असणारी मुस्लीम आक्रमकांची भाषा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही अतिशय बेभानपणे वापरून मुस्लीम नेतृत्वाला प्रक्षोभक बनवले धूर्तपणे हे सारे करीत त्यांनी याच हिंदुस्थानातील हिंदुचाही त्यासाठी वापर केला हे नाकारता येणार नाहीतसेच ब्रिटिशांच्या या खेळीला बळी पडलेले हिंदुही काही अजाणतेपणे बळी पडले गेले नाहीतअसेही खेदाने नमूद करावेसे वाटतेजर तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणुकीतून भारतीय स्वातंत्र्य मिळाले आणि तगले आहेअसा विचार केला तर धर्मनिरपेक्षता या कथित अपुरोगामी संकल्पनेला मिळालेले आजचे राजकीय स्वरूप नक्कीच भस्मासुरी बनले आहेअल्पसंख्याकांना जगातील अन्य देशातही कुठे कोणी इतके काही भरभरून दिले नाहीमात्र एकेकाळी हिंदुस्थानावर आक्रमक म्हणून आलेल्यांनी आपला धर्मही या हिंदुस्थानातील (त्याला प्राचीन भारत म्हणा वा आर्यावर्त म्हणासमाजावर लादलावैदिकसनातन धर्म पाळणाऱ्यात्यातून निघालेल्या विविध पंथ पाळणाऱ्या समाजावर बाह्य आक्रमकांचा धर्म इतका लादला गेला की त्या मुस्लीम आक्रमकांच्या धर्म लादण्यामुळे धर्मांतरित झालेल्या त्यांच्या आजच्या वंशजांनाही आपला मूळ धर्म या भूमीमध्ये होता त्याचा विसर पडला आहेइतका विसर पडला कीआज त्यामुळे त्यांची पुण्यभू ही भारतहिंदुस्थान नसून त्या बाहेर असलेल्या अन्य देशांतील आहेत्या आक्रमकांच्या भारतबाह्य पुण्यभू असलेल्या धर्माच्या शिकवणुकीने त्यांचे मूळ हिंदू असलेले वंशज आता  आपल्या त्या मूळ धर्मालाही शत्रुवत वा पराभूतांचा वा गुलामांचा धर्म अशा  त्या समाजातील मानू लागले आहेत
मुसलमानी आक्रमकाच्या राजवटीलाही ब्रिटिशांपूर्वी बऱ्याच अंशी नेस्तनाबूत करण्यात येथील हिंदू धर्मीय राजवटीला आणि समाजाला जरी यश मिळाले तरी त्यानंतर आलेल्या ब्रिटिश राजवटीत येथील मुस्लीम आणि हिंदू राजे मांडलीक वा पराभूत संस्थानिक झाले आणि ब्रिटिशांपुढे आपले सर्वस्व गमावून बसलेत्यानंतर सुरू झालेल्या स्वातंत्र्य संघर्षातही ब्रिटिशांनी मुस्लीमांना हिंदुविरोधात फितवून एकत्रित भारतीय भूमीची पाकिस्तानच्या निर्मितीने शकले केलीपरंतु तरीही मुस्लीम राजवटीला आपले म्हणणाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...